शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या चाचणीत मराठी मुले नापास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 05:02 IST

रिझर्व्ह बँक सहायक लिपिक पदाच्या मुंबईतील २६४ जागांसाठी आॅक्टोबर २०१७मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप मराठी परीक्षार्थींनी केला आहे.

- राहुल गायकवाड पुणे : रिझर्व्ह बँक सहायक लिपिक पदाच्या मुंबईतील २६४ जागांसाठी आॅक्टोबर २०१७मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप मराठी परीक्षार्थींनी केला आहे. पहिल्या २ फेऱ्यांमध्ये पास झालेल्या ३००हून अधिक मराठी परीक्षार्थींना मराठी भाषेच्या चाचणीत नापास करण्यात आले आहे. मात्र अमराठी मुलांना पास करण्यात आले आहे.या परीक्षेचा पहिला आणि दुसरा टप्पा आईबीपीएस आणि आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आला. दुसºया टप्प्यातून ६६६ परीक्षार्थींची निवड करण्यात आली. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०१८ रोजी परीक्षार्थींना मराठी भाषा लिहिता- वाचता येते का, याची चाचणी घेण्यात आली. त्यात प्रत्यक्षात किती गुण आहेत हेही सांगण्यात आले नव्हते. या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला असून त्यात सुमारे २५० ते ३०० मराठी भाषिक परीक्षार्थींना नापास करण्यात आले आहे.या परीक्षेला बसलेल्या पूनम आंबोरे म्हणाल्या, पहिल्या दोन परीक्षांमध्ये मी चांगल्या गुणांनी पास झाले आहे. तिसरी परीक्षा ही फक्त उमेदवाराला मराठीचे किती ज्ञान आहे यासाठी होती.