त्यामुळे ओतूर परिसराची बाधितांची संख्या १ हजार १२४ झाली आहे. त्यापैकी ९५९ रुग्ण बरे झाले आहेत. ८९ रुग्ण कोव्हीड सेंटर येथे तर २६ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. ५० जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली. ओतूर परिसरातील बाधितांची संख्या ५७६ झाली आहे ४८१ बरे झाले आहेत ५५ जण कोव्हीड सेंटर तर१६ जण घरीच उपचार घेत आहेत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. डिंगोरे येथील बाधितांची संख्या७५ झाली आहे ६५ बरे झाले आहेत २ जण कोव्हीड सेंटर तर २ जण घरीच उपचार घेत आहेत एकाचा मृत्यू झाला आहे. खामुंडी येथील बाधितांची संख्या४० झाली आहे ३८ बरे झाले आहेत २ जणांचा मृत्यू झाला आहे
ओतूर परिसरात सोमवारी तब्बल १९ कोरोना पाँझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:11 IST