शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मनीष गजमल बेस्ट वेटलिफ्टर

By admin | Updated: September 7, 2016 01:09 IST

औद्योगिक क्रीडा संघटना आयोजित औद्योगिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत फेम आॅटोचा मनीष गजमल ‘बेस्ट वेटलिफ्टर’ ठरला. स्पर्धेत टाटा मोटर्सच्या वेटलिफ्टर्सनी चमकदार कामगिरी केली.

पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटना आयोजित औद्योगिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत फेम आॅटोचा मनीष गजमल ‘बेस्ट वेटलिफ्टर’ ठरला. स्पर्धेत टाटा मोटर्सच्या वेटलिफ्टर्सनी चमकदार कामगिरी केली.स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ प्रशिक्षक बिहारीलाल दुबे यांच्या हस्ते आणि टाटा मोटर्सचे क्रीडाधिकारी मिलिंद गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. सुधील म्हाळसकर यांनी प्रास्ताविक केले. नारायण औटी यांनी सुत्रसंचालन केले. बजरंग घोरपडे यांनी आभार मानले.टाटा मोटर्समधील टीआरजी वसतिगृह सभागृहात झालेल्या स्पर्धेचा गटवार निकाल (कंसात कंपनीचे नाव आणि उचललेले एकूण वजन) : ५६ किलो : १) मनीष गजमल ( फेम आॅटो, १७३ किलो), २) नारायण औटी ( टाटा मोटर्स, १०५ किलो).६२ किलो : १) ईश्वर मोरे (टाटा मोटर्स, १४८ किलो), २) धनंजय स्वामी ( टाटा मोटर्स, १२५ किलो). ६९ किलो : १) शिवानंद स्वामी ( इंड्युरन्स, १४७ किलो), २) मनोज थोरात ( महिंद्रा, १४० किलो),३) किशोर मुसळे ( टाटा मोटर्स, १३२ किलो). ७७ किलो : १) प्रशांत बेंद्रे ( टाटा मोटर्स, १७० किलो), कोलेश्वर माहतो (आर.के. दिवाण, १५२ किलो), ३) दादासाहेब चव्हाण ( टाटा मोटर्स, १३२ किलो).८५ किलो : १) अक्षय ताम्हणे ( टाटा मोटर्स, १७१ किलो), २) अमोल मोराडे ( टाटा मोटर्स, १६० किलो), ३) मोहंमद अदनान ( फोर्बस मार्शल, १३७ किलो). ९४ किलो ( १) स्वप्निल जावळकर (सॅण्डविक, १६२ किलो),२) शशिकांत कटोरे ( टाटा मोटर्स, १४५ किलो),३) प्रशांत जाधव ( टाटा मोटर्स, १२५ किलो). १०५ किलो : १) जी. सत्यनारायणन ( टाटा मोटर्स, १७० किलो), २) अक्षर दरे (इम्पॅक्ट, १३७ किलो), ३) शैलेश खैरे ( टाटा मोटर्स, १०५ किलो). १०५ किलोवर : १) जोगबिंदर सिंग (वैष्णवी, १४५ किलो), २) शेखर रावडे (टाटा मोटर्स, १२८ किलो), ३) राहुल काळे ( टाटा मोटर्स, १०५ किलो). (प्रतिनिधी)