शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत; वडेट्टीवार
3
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
4
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
5
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
6
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
8
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
9
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
10
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
11
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
12
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
13
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
14
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
15
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
16
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
17
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
18
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
19
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
20
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

वाकळवाडीच्या सरपंचपदी मंगल कोरडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:16 IST

वाकळवाडी ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंचपदाची निवड ही निवडणुकीतूनच होणार हे स्पष्ट झाले होते. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच व उपसरपंच निवडीची ...

वाकळवाडी ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंचपदाची निवड ही निवडणुकीतूनच होणार हे स्पष्ट झाले होते. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत सरपंच पदासाठी मंगल महादू कोरडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली . उपसरपंच पदासाठी जयसिंग पवळे आणि रुपाली पवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. माघारीचा वेळ संपेपर्यत कोणीही माघार न घेतल्याने निवडणूक झाली. रूपाली पवळे यांचा पराभव केला. सहायक अधिकारी म्हणून ग्रामसेविका अनिता आमराळे यांनी काम पाहिले. या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीचे सदस्य सोपान भालेकर, शैला बांगर,नरेंद्र वाळुंज,.शिवराज्ञी पवळे उपस्थित होते.