शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गणेगाव खालसच्या सरपंचपदी मंदा ढसाळ, तर उपसरपंचपदी आबासाहेब बांगर बनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:13 IST

नऊ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये सत्य युवा क्रांती पॅनलचे सहा तर विरोधी तीन जण विजयी झाले. सरपंचपद अनुसूचित जातीसाठी ...

नऊ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये सत्य युवा क्रांती पॅनलचे सहा तर विरोधी तीन जण विजयी झाले. सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आल्याने मंदा ढसाळ यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला. सरपंच व उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत सुपे व सहायक निवडणूक अधिकारी श्रीकांत वाव्हळ यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश गावडे, रेश्मा तांबे, रागिणी शिंदे, प्रमिला भोगावडे, सुनीता बांगर, अभिजित तांबे, सुनीता ढोकले यांच्यासह सुहास बांगर, पोलिस पाटील विनायक दंडवते, चेअरमन मुक्ताराम बांगर, सर्जेराव बांगर, बाळासाहेब सोपान बांगर, बाळासाहेब ढोकले , संतोष भोगावडे, हनुमंत वायदंडे, अमोल खोपडे उपस्थित होते.

या वेळी नवनिर्वाचित सरपंच मंदा ढसाळ व आबासाहेब बांगर यांचा सत्कार करण्यात आला.

सरपंच ढसाळ व उपसरपंच बांगर म्हणाले की मंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर आंबेगावचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विविध विकासांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

२५ टाकळी हाजी गणेगाव

गणेगाव दुमाला सरपंच मंदा ढसाळ व उपसरपंच आबासाहेब बांगर यांचा सत्कार करताना ग्रामस्थ.