शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावरचा कुपोषणाचा कलंक पुसला पाहिजे

By admin | Updated: April 1, 2017 00:08 IST

आपला जिल्हा विकसित असूनही कुपोषित बालके असणे ही बाब निश्चितच चांगली नाही

पुणे : आपला जिल्हा विकसित असूनही कुपोषित बालके असणे ही बाब निश्चितच चांगली नाही; किंबहुना दुर्दैवी बाब आहे. अंगणवाडीताई, मदतनीस यांनी व महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी एक पाऊल पुढे जाऊन काम करण्याची खरी गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी सांगितले.जिल्हा परिषद व लायन्स क्लब यांचे संयुक्त विद्यमाने हवेली तालुक्यातील कुपोषित बालकांना ४५ दिवसांचा खुराक (आयुर्वेदिक बिस्कीट) वाटप करण्यात आला. या वेळी देवकाते बोलत होते. या वेळी त्यांनी जिल्ह्यात १२ हजार ५०० मध्यम वजनाची व १३०० तीव्र कमी वजनाची बालके असल्याचे सांगितले.ते म्हणाले, यापुढील काळात महिला व बालकल्याण विभागासाठी जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यावर माझा भर राहील. तसेच कुपोषणमुक्तीबाबत आपल्या काही सूचना असतील तर त्या मला नक्की कळवा. त्या सूचनांचा विचार करून आमच्या योजनांमध्ये त्यांचा समावेश करून घेऊ. अंगणवाडीताई, मदतनीस बालकांचा आईप्रमाणे सांभाळ करत असतात. त्यांचे मानधनवाढ होणे गरजेचे आहे. यासाठी शासनस्तरावर आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही देवकाते यांनी या वेळी दिले. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे, लायन्स क्लबच्या भाग्यश्री चौंडे, आशा ओसवाल, हवेलीचे गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, हवेली तालुक्यातील पर्यवेक्षिका व अंगवाडीताई उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)