शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

माळीणकरांचा भाऊ मीच

By admin | Updated: October 29, 2014 23:01 IST

माळीण गावावर डोंगर कोसळल्यानंतर आलेल्या पहिल्याच दिवाळीत येथील ग्रामस्थांचे दु:खाचे कढ टिपून घेण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी कुटुंबियांसमवेत भेट दिली.

घोडेगाव : माळीण गावावर डोंगर कोसळल्यानंतर आलेल्या पहिल्याच दिवाळीत येथील ग्रामस्थांचे दु:खाचे कढ टिपून घेण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी कुटुंबियांसमवेत भेट दिली.  ‘माळीरकरांचा भाऊ मीच’ असा त्यांना विश्वास दिला. 
माळीण गावावर 3क् जुलै रोजी दु:खाचा डोंगर कोसळून 151 ग्रामस्थ  मृत्युमुखी पडले. त्यानंतर आलेली ही पहिलीच दिवाळी. बहुतांश कुटुंबातील कोणी ना कोणी या दुर्घटनेत गेलेले असल्याने दिवाळीच्या काळात ग्रामस्थ सृहदांच्या आठवणींनी व्याकुळ झाले होते. त्यांना  आधार देण्यासाठी, त्यांचे दु:ख हलके करण्यासाठी त्यांच्यामध्ये जाण्याचा निर्णय वळसे-पाटील कुटुंबियांना घेतली. या वेळी ग्रामस्थांनी बोलताना वळसे-पाटील म्हणाले, ‘‘येथील  विद्याथ्र्याची सर्व शैक्षणिक जबाबदारी मी स्वीकारली असून, काहीही मदत लागल्यास थेट माङयाशी संपर्क साधा,’’
या वेळी काही महिलांनी भाऊ म्हणून त्यांना औक्षण केले. या वेळी प}ी किरणताई वळसे-पाटील, मंदाताई प्रतापराव वळसे-पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विवेक वळसे-पाटील व त्यांच्या प}ी राणी , भीमाशंकर  कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, जिल्हा परिषदेचे  माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समिती उपसभापती सुभाष तळपे, बाजार समितीचे सभापती प्रकाश घोलप,  संजय गवारी असे वळसे-पाटील परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. या वेळी शंकर मुद्गूण, सुहास झांजरे या ग्रामस्थांनी वळसे-पाटील यांनी माळीण दुर्घटनेत केलेल्या अथक परिश्रमांबद्दल आभार मानले. आपल्या भावना व्यक्त करताना ग्रामस्थ म्हणाले, ‘‘माळीण दुर्घटना घडल्याबरोबरच मदतीसाठी धावून आलेली माणसे राजकारणासाठी घावून आली नाहीत, तर आपल्या भागावर संकट आले म्हणून धावून आली.  भीमाशंकर कारखाना, गोवर्धन दूध प्रकल्प, शरद बँक अशा अनेक संस्थांनी मदत केली. सगळ्यांच्या मदतीमुळे माळीण दुर्घटनेतील मृतदेह लवकर बाहेर काढण्यात यश आले. तसेच, सर्वाच्या सहकार्याने  माळीण पुन्हा उभे केले जाणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. (वार्ताहर)