शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

माळीणकरांना मिळाला तात्पुरता निवारा

By admin | Updated: October 6, 2014 06:44 IST

माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना आज तात्पुरता निवारा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या शेडचे वाटप आज करण्यात आले

घोडेगाव : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना आज तात्पुरता निवारा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या शेडचे वाटप आज करण्यात आले. प्रथम प्राथमिकता असलेल्यांना ही घरे दिली असून कमी पडलेली घरे लवकरच दिली जाणार आहेत. मात्र ज्यांना घरे मिळाली नाहीत त्यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.माळीण गावावर डोंगर कोसळून १५१ लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना राहण्यासाठी माळीण फाट्यावर पत्र्याची तात्पुरती निवारा शेड बांधण्यात आली आहेत. एकूण ३२ शेडची आवश्यकता असताना येथे कमी जागा उपलब्ध झाल्याने २५ शेड उभी करण्यात आली. आसाणे आश्रमशाळेत राहणारे तसेच माळीण परिसरात नातेवाइकांच्या आश्रयास असलेले अथवा खोली भाड्याने घेऊन राहणाऱ्या लोकांना प्रथम प्राथमिकतेने घरे देण्यात आली, तर नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना मागे ठेवण्यात आले. मात्र, या वेळी ज्यांना शेड मिळाली नाहीत, त्यांनी नाराजी व्यक्त करीत दिवाळीपर्यंत घरे मिळाली नाहीत तर आम्ही वेगळा पवित्रा घेऊ, असा इशारा दिला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘ज्यांना प्रथम गरज आहे, त्यांना ही घरे दिली आहेत. शेड बांधण्याचे काम बंद केलेले नाही. उर्वरित कुटुंबांना लवकरच शेड देण्यात येतील. कोणीही संभ्रम निर्माण करून घेऊ नये. तसेच हा तात्पुरता निवारा आहे. ७२ पक्की घरे बांधायची असून त्यासाठी आवश्यक असलेल्या ८ एकर जागेचा प्रश्न सुटलेला नाही. ही जागा मिळवून देण्यासाठी ग्रामस्थांनी मदत करावी. हा प्रश्न सुटल्याबरोबर कायमस्वरूपी पुनर्वसनाचा आराखडा तयार केला जाईल. यामध्ये रस्ते, लाईट, पाण्यापासून १८ प्रकारच्या नागरी सोई-सुविधा देण्याची दक्षता आम्ही घेणार आहोत. निवडणुकीनंतर या कामाला गती देणार आहोत.’या वेळी प्रांत अधिकारी कल्याण पांढरे, विवेक महाराव, गटविकास अधिकारी विवेक इलमे, उपअभियंता एस. बी. देवढे, सहायक प्रकल्प अधिकारी सी. डी. मोरे, सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे उपस्थित होते. गोविंद झांजरे, सोनाबाई अंकुश, हरिश्चंद्र झांजरे अशा ७ कुटुंबांना घरे मिळाली नाहीत. (वार्ताहर)