शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र हे ग्रंथालयांचे माहेरघर

By admin | Updated: April 29, 2015 01:23 IST

प्राचीन ग्रंथसंपदा महाराष्ट्रात पहायला मिळते. कथासाहित्याचे जागतिक दालन महाराष्ट्रात आहे. त्यामुळे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र ग्रंथालयांच्या बाबत श्रीमंत आहे.

हरी नरके : पुस्तक भिशी योजनेचा शुभारंभपुणे : प्राचीन ग्रंथसंपदा महाराष्ट्रात पहायला मिळते. कथासाहित्याचे जागतिक दालन महाराष्ट्रात आहे. त्यामुळे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र ग्रंथालयांच्या बाबत श्रीमंत आहे. म्हणूनच महाराष्ट्राला ग्रंथालयांचे माहेरघर म्हटले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. विधायक, पुणे आणि त्वष्टा कासार वाचन मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त गणेशोत्सव कार्यकर्त्यांसाठी पुस्तक भिशी योजना रविवारी सुरू करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अक्षरधारा बुक गॅलरी येथे झालेल्या कार्यक्रमात त्वष्टा कासार वाचन मंदिराचे अजित पिंपळे, दिलीप राऊत, दत्ता सागरे, सुरेश पवार, अ‍ॅड. शिरीष शिंदे, राजू पाटसकर, उमेश सकपाळ, भोला वांजळे, अशोक चिंबळकर आदी उपस्थित होते. नरके म्हणाले, वाचकांनी पुस्तकांना कडकडून भेटणे, त्यांच्या समवेत जगणे म्हणजेच वाचनसंस्कृती. ज्या घरात माणसे आणि पुस्तके राहतात, तेच खऱ्या अर्थाने घर असते. मुलांवर संस्कार करण्यासाठी पुस्तके आवश्यक आहेत. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)सुसंवाद वाढणार४पुण्यातील सुमारे ३० गणेशोत्सव मंडळ आणि ५ स्वयंसेवी संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी योजनेतील सभासद एकत्र जमणार असून आपण वाचलेल्या पुस्तकांविषयीची माहिती इतरांना सांगणार आहे. यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद वाढविण्यास मदत होणार आहे, असे पिंपळे यांनी सांगितले.