शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

यमाई शिवरीत पालखी स्वागतासाठी लगबग

By admin | Updated: June 10, 2017 01:51 IST

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संत सोपानकाकांच्या सासवड नगरीतील मुक्काम आटोपून मल्हार मार्तंड खंडोबाच्या जेजुरी नगरीकडे

लोकमत न्यूज नेटवर्कखळद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संत सोपानकाकांच्या सासवड नगरीतील मुक्काम आटोपून मल्हार मार्तंड खंडोबाच्या जेजुरी नगरीकडे जात असताना दुपारच्या विसाव्यासाठी आदिमाया, आदिशक्ती यमाईदेवीच्या शिवरी येथे थांबते. यानिमित्ताने येथील ग्रामपंचायतीची तयारीची लगबग सुरू आहे.येथे भव्य असा विसावामंडप असून कोट्यवधी रुपये खर्च करीत मंदिर परिसराचे नूतनीकरण सुरू आहे. आता समोरील दर्शनीभागाचे काम प्रगतिपथावर आहे.आळंदीहून पालखी निघाल्यानंतर येथे पहिल्यांदा माऊलींच्या पालखीतून बाहेर काढीत यमाई देवीच्या भेटीला नेतात व अलौकिक भेटसोहळा येथे होतो. तो पाहण्यासाठी व पालखीच्या दर्शनासाठी वैष्णवांच्या मेळ्याबरोबरच शिवरी, खळद, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, वाळुंज, निळुंज, भाटमळवाडी, शिंदेवाडीसह परिसरातील हजारो भाविक येतात.यानिमित्ताने विसावा संपूर्ण परिसर साफ-सफाई, मुरूम टाकणे व हवारी करणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, संपूर्ण ओला-सुका कचरा उचलणे, दोन दिवस अगोदर धूर फवारणी करणे, फोलीडोन पावडर धुरळणी करणे. हीच प्रक्रिया पालखी गेल्यानंतर करणे. विसावा मंडप धुणे, निर्जंतूक करणे, सार्वजनिक शौचालय साफ करणे व पाण्याची व्यवस्था करणे, पाण्याचे स्रोत शुद्धीकरण करणे, पाण्याच्या टाक्या धुणे व शुद्धीकरण करणे, मेडिक्लोर वाटप करणे, पालखी विसावा सभामंडप सजावट करणे, दर्शनबारी महिला व पुरूष स्वतंत्र व्यवस्था करणे, साऊंड सिस्टिमची व्यवस्था करणे, श्री माऊली व श्री यमाईमाता यांच्यासाठी पूजा-अर्चा व हार-फुले यांची व्यवस्था करणे, आळंदी देवस्थान समिती व दिंडी यांचा मान-सन्मान करणे, पालखी गेल्यानंतर संपूर्ण परिसर स्वच्छ करणे व निर्जंतुक करणे आदी कामे करण्यात येणार असल्याचे सरपंच कोमल लिंभोरे, ग्रामसेवक विठ्ठल रावते यांनी सांगितले.