शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

मद्यसाठा जप्त

By admin | Updated: June 22, 2017 06:55 IST

परराज्यनिर्मित अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तळेगाव दाभाडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातर्फे कारवाई करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : परराज्यनिर्मित अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तळेगाव दाभाडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातर्फे कारवाई करण्यात आली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील साते गावच्या हद्दीत एका खासगी पेट्रोलपंपाजवळ एकूण २ लाख ६८ हजार ९६० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. सातेगाव येथे गस्त घालत असताना एक चारचाकी वाहन संशयास्पद असल्याचे दिसून आले. वाहनाची तपासणी केली असता त्यात विदेशी मध्याच्या ४८० बाटल्या सापडल्या. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील एकाच्या कामशेत- येवलेवाडी येथील घरी आणखी ६७२ मद्याच्या बाटल्या सापडल्या.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक मोहन वर्दे, उपअधीक्षक सुनील फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब, संजय सराफ, नरेंद्र होलमुखे, रवींद्र भूमकर आदींनी ही कारवाई केली.