शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बारामती, माळेगाव हद्दीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:10 IST

बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात देखील उदासीन कोरोनाबाधितांमुळे कोरोनावाढीचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने बारामती, ...

बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात देखील उदासीन कोरोनाबाधितांमुळे कोरोनावाढीचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने बारामती, माळेगाव हद्दीतील गावांमध्ये हाय ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.

बारामती नगर परिषद, माळेगाव नगरपंचायतीसह अन्य ११ गावांमध्ये हाय ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, १५ गावांमध्ये ॲलर्ट जारी केला आहे. दररोज सरासरी ३०० ते ४०० नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून रुग्णसंख्या वाढत असल्याने ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. बारामती शहरात आजपर्यंत २० हजार ५९६, तर गेल्या ४० दिवसांत ११ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आजपर्यंत एकूण १६ हजार २७५ रुग्ण बरे झाले आहेत. ५ एप्रिलपासूनच शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, ५ मेपर्यंत रु ग्णवाढीचा वेग रोखण्यास प्रशासनाला अपयश आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये ५ मे ते ११ मे दरम्यान लॉकडाऊन लागू आहे. यात दूधविक्रीसाठी सकाळी ते ९ वाजेपर्यंत मुभा आहे, तर मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा, भाजी मंडई या काळात बंद राहणार आहे. मंगळवारी (दि. ११) लॉकडाऊनची मुदत संपणार आहे. त्यामुळे आणखी सात दिवस कडक लॉकडाऊन सुरु राहणार का, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनचा काहीसा परिणाम गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिसू लागला आहे.

बारामती नगर परिषदेतील हाय ॲलर्ट आणि ॲलर्टवर असणारी गावे बारामती नगर परिषद, माळेगाव नगर पंचायत, गुणवडी, मुढाळे, झारगडवाडी, होळ, कटफळ, सोनगाव, लाटे, मुरुम, काऱ्हाटी, सावळ, शिर्सुफळ. काटेवाडी, निरावागज, पणदरे, वंजारवाडी, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बुद्रुक, डोरलेवाडी, पिंपळी, मळद, मेखळी, सांगवी, गोजुवाडी, खांडज, मोरगाव, कन्हेरी.