शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वडगावशेरीचा विकास करू

By admin | Updated: January 10, 2017 03:38 IST

वडगावशेरीच्या समतोल विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वडगावशेरीत सात एकरमध्ये

चंदननगर : वडगावशेरीच्या समतोल विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वडगावशेरीत सात एकरमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानातील मुलांसाठी ट्रेन, खेळणी, म्युझिकल कारंजे, मातीचा ट्रॅक, ओपन जिम, आॅक्सिजन झोन, पंचकर्म ट्रॅक, समुद्रातील रेती, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका सुनीता गलांडे, संदीप जऱ्हाड, संतोष घोलप, संतोष जाधव, अर्जुन जगताप, सचिन सातपुते, संतोष जाधव, श्रीधर गलांडे असून, वडगावशेरीतील सर्वांत मोठे उद्यान साकारले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घोलप यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत व आभार नगरसेवक योगेश मुळीक यांनी मानले.या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता गलांडे, स्वाभिमान संघटना पुणे शहर अध्यक्ष व युवक काँग्रेसचे सचिन सातपुते, शिवसेना शिववाहतूक सेनेचे शहराध्यक्ष सोमनाथ पठारे, छावा संघटनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, राहुल भंडारी, काँग्रेसचे चंद्रकांत जंजिरे, माजी नगरसेविका सुलभा क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. (वार्ताहर)