शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘बालगंधर्व’चे गतवैैभव परत आणणार

By admin | Updated: April 25, 2017 04:17 IST

सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्याला बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने कलेचा वारसा लाभला आहे. मात्र, रंगमंदिरातील

पुणे : सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्याला बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने कलेचा वारसा लाभला आहे. मात्र, रंगमंदिरातील अस्वच्छता, असुरक्षितता, प्रेक्षकांची गैैरसोय आदी अडचणींमुळे रंगमंदिर गेल्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. असुविधांच्या गर्तेतून बाहेर काढून बालगंधर्व रंगमंदिराला गतवैैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार सोमवारी झालेल्या बैैठकीत करण्यात आला. जुलैैमध्ये रंगमंदिराचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. तत्पूर्वी, बालगंधर्व रंगमंदिरातील स्वच्छता, नवी यंत्रणा, रंगीत तालमीसाठी सभागृह उपलब्ध करून देतानाच निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार विजय काळे यांनी संबंधितांच्या बैैठकीत दिली. महापालिकेच्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्याबाबत स्थायी समिती अध्यक्षांशी सकारात्मक बोलणी झाल्याचेही त्यांनी सांगितले.या वेळी सुनील महाजन, प्रवीण बर्वे, समीर हंपी, मोहन कुलकर्णी, प्रदीपकुमार कांबळे, शशिकांत कोठावळे, बाबा पठाण यांच्यासह विद्युत, भवन, रस्ता आणि उद्यान या विभागांचे अधिकारी बैैठकीला उपस्थित होते. (प्रतिनिधी)