शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

सरकारला दूध आंदोलनातून धडा- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 3:51 AM

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन विष्णू हिंगे यांच्या हस्ते खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार

धनकवडी : सरकार ऐकत नसेल तर शेतक-यांनी दूध संघाच्या बरोबरीने एकत्र येऊन सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आंदोलन केल्यास यश मिळते आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दूध आंदोलनाचा यशस्वी लढा होय, असे खासदार राजू शेट्टी म्हणाले. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन विष्णू हिंगे यांच्या हस्ते खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेट्टी बोलत होते.या वेळी संघाच्या व्हाईस चेअरमन वैशाली गोपाळघरे , ज्येष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के, संदीप जगदाळे, कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर, स्वाभिमानी संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे, जिल्हा अध्यक्ष राज ढवाण पाटील, पांडुरंग काळे, पृथ्वीराज जाचक उपस्थित होते.शेट्टी पुढे म्हणाले, शेतकºयांना गाईच्या दुधाला थेट पाच रुपये मिळावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होती. गाईच्या दुधाला खरेदी दर सत्तावीस रुपये असताना हे दर चौदा रुपये ते एकोणीस रुपये पर्यंत खाली आल्याने शेतकºयांचेप्रचंड आर्थिक नुकसान होत होते. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ जुलैपासून संप पुकारून दूधकोंडी करण्याचा निर्णय घेतला. शहरी भागाची नाकाबंदी केल्याशिवाय सरकार ऐकणार नाहीत म्हणून आम्ही हा निर्णय घेतला व आमचा लढा यशस्वी झाला.यामुळे शेतकºयांना पाच रुपये थेट देण्याचा निर्णय झाला व याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. सर्वांच्या सहभागामुळेच आंदोलन यशस्वी झाले असे शेट्टी म्हणाले.राज्याबाहेरील दुधाची विक्री अनुदानामुळेचचीन व अमेरिका यांच्यामध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. याचा फायदा घेऊन चीनमध्ये जास्त असलेले दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्यात करण्याची संधी आहे. या दृष्टीने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. महाराष्ट्रात बाहेरील राज्यांतून येणाºया दुधाची विक्री होत आहे.कारण तेथील सरकार दुधाला पाच रुपये अनुदान देत आहे. म्हणून महाराष्ट्रात सदर दूध येत आहे. दुधाचे दीर्घकालीन धोरण ठरविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे असून शेतकºयांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करण्याचे धोरण ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी अवलंबावावे लागेल. दूध पावडरचे दर वाढल्यास सध्याची परिस्थिती निश्चितच बदलणारी असून दुधाच्या मार्केटिंगवर लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीmilkदूध