शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर तालुक्यातील नेहरकवाडी येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 19:17 IST

जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

जुन्नर :  येडगाव येथील नेहरकरवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शुक्रवारी ( दि.२३) पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास  जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. जुन्नर तालुक्यातील नेहरकवाडी या ठिकाणी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका धनगराच्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करुन दोन मेंढ्या ठार केल्या होत्या. यापूवीर्ही अशाच घटना घडल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. या मागणीवरुन वनखात्याने गुरूवारी रात्री सुरज नेहरकर, आदेश नेहरकर, प्रथमेश नेहरकर, अर्जुन नेहरकर यांच्या मदतीने येथील शेतकरी संतोष नेहरकर व भगीरथ नेहरकर यांच्या शेतात हा पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यात हा बिबट्या पहाटे जेरबंद झाला.                                    याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनखात्याचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन या माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात हलविले असल्याने समजते. परिसरात अजून दोन बिबटे असण्याची शक्यता असून वनखात्याने या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरleopardबिबट्याforest departmentवनविभाग