शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

पत्रके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:09 IST

पुणे : कुसुमवत्सल संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय, नवी पेठ येथे करण्यात आले. यावेळी ...

पुणे : कुसुमवत्सल संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय, नवी पेठ येथे करण्यात आले. यावेळी अध्यक्षा वैशाली पाटील, प्रकाश शिंदे, राजेंद्र भवाळकर, रूपा साळवे, महेंद्र दलालकर, मेधा जोशी,सदाशिव कुंदेन, स्वप्नील खवले, सौरभ आवटे, जयप्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

--------

राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे

पुणे : दिल्लीत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. याचे स्वागत करून अध्यक्षपद स्वीकारावे असे विनंती करणारे पत्र ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब शिवरकर यांनी राहुल गांधी व पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविले आहे.

------------

९ महिन्यांनी मिळाले रेशनकार्ड

पुणे : वडारवाडी वस्तीमध्ये मार्चमध्ये लागलेल्या आगीत ४५ घरे जळून खाक झाली होती. त्यात अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. लोकायत संघटनेच्या वतीने पाठपुरवठा करण्यात आला होता. अखेर ९ महिन्यांनी येथील नागरिकांना दुबार रेशनकार्ड मिळाले आहे. अशी माहिती श्रीकृष्ण कुलकर्णी, मंगला निकम, कामगार नेते नितीन पवार यांनी दिली.