शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

दिसली जागा की लाव फलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:12 IST

दिसली मोकळी जागा की लाव फलक! या वृत्तीमुळे पाषाण, बाणेर, बालेवाडी, औंध, बोपोडी, बावधन परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे फ्लेक्स उभारण्यात आले असून

औंध : दिसली मोकळी जागा की लाव फलक! या वृत्तीमुळे पाषाण, बाणेर, बालेवाडी, औंध, बोपोडी, बावधन परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे फ्लेक्स उभारण्यात आले असून, यापैकी कित्येक फ्लेक्स हे बेकायदेशीर आहेत. या फलकांमुळे जाहिरातबाजांचा उद्देश सफल होत असला तरी होणाºया त्रासामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून हे अवैध फ्लेक्स त्वरित हटवण्याची मागणी जोर धरत आहे.विविध चौकातील सर्कल, रस्त्याच्या दुतर्फा, मुख्य रहदारीच्या मार्गावर, मोठमोठ्या इमारतींवर लावलेल्या फ्लेक्समुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत लोकप्रतिनिधीही प्रशासनाला जाब विचारत नाहीत. त्यामुळे या सर्व परिसरांत ठिकठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग्ज काढण्यासाठी कुणी पुढाकार घ्यावा, असा प्रश्नही निर्माण झालाआहे.लोकप्रतिनिधींनी सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित केला, तर पालिका जागी होत याबाबत कायदेशीर पाऊल उचलू शकते, परंतु कुणालाही तशी आवश्यकता वाटत नसल्यामुळे नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. या माध्यमातून प्रशासन काही आर्थिक हित तर जोपासत नाही ना, असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.