शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

‘एटीएम’ची माहिती घेऊन पैसे केले लंपास

By admin | Updated: May 13, 2017 04:40 IST

येथील परिचारिकेच्या मोबाईलवर फोन करून एटीएम व आधार कार्डची माहिती घेऊन परिचारिका व तिच्या पतीच्या खात्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : येथील परिचारिकेच्या मोबाईलवर फोन करून एटीएम व आधार कार्डची माहिती घेऊन परिचारिका व तिच्या पतीच्या खात्यातील साडेबारा हजार रुपये लंपास केल्याची घटना वाघोली येथील खांदवेनगर परिसरामध्ये घडली. तीन दिवसांत नागरिकांना फोन करून एटीएमची माहिती विचारून रक्कम लंपास केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा लोणीकंद पोलिसांत दाखल झाला आहे.वाघोली येथील खांदवेनगर परिसरात जिल्हा परिषदेच्या मागे राहणाऱ्या एका परिचारिकेला सोमवारी (दि. ८) व मंगळवार (दि. ९) रोजी अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोनद्वारे परिचारिकेकडून तिच्या व पतीच्या एटीएम, आधार कार्डची माहिती घेतली. यानंतर परिचारिकेच्या खात्यातील ४ हजार ६०० रुपये व तिच्या पतीच्या खात्यातील ८ हजार रुपये परस्पर काढून घेतले. रक्कम कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याने लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आठवड्यामध्ये वाघेश्वर सोसायटीतील एका वृद्धाला रविवारी (दि. ७) रोजी अशाचप्रकारे एटीएमची माहिती विचारून ५० हजार रुपये लंपास करण्यात आले होते. या घटनेनंतर परिचारिकेला फोनद्वारे माहिती विचारून फसवणूक केल्याचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.