शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रशासन अधिकाऱ्याला संत तुकारामनगरात शिवीगाळ

By admin | Updated: May 24, 2017 04:12 IST

संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या करसंकलन कार्यालयातील महिला प्रशासन अधिकाऱ्याला एका शिपायाने शिवीगाळ करून दमबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या करसंकलन कार्यालयातील महिला प्रशासन अधिकाऱ्याला एका शिपायाने शिवीगाळ करून दमबाजी, धक्काबुक्की करण्याचा प्रकार आज घडला. मात्र, तक्रार द्यायला गेलेल्या महिलेला राजकीय नेत्याने फोन करून दबाव टाकल्याने तक्रार दाखल झाली नाही. याबाबत महापालिका सूत्रांनी दुजोरा दिला आहे.महापालिकेचे संत तुकारामनगर येथे करसंकलन कार्यालय आहे. त्या ठिकाणी कामावर असलेल्या महिला प्रशासन अधिकाऱ्याने सकाळी अकराच्या सुमारास एका शिपायाला कामाविषयी विचारणा केली. काल सांगितलेले काम केले नाही, अशी विचारणा करून झापले. त्यामुळे चिडलेल्या शिपाई आणि महिला अधिकाऱ्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्या शिपायाने अर्वाच्य शिवीगाळ केली. अंगावर धावून गेला. हा प्रकार पाहून कार्यालयातील अन्य सहकारी दाखल झाले. त्या वेळीही संबंधित शिपाई महिला अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जात होता. त्याने धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित अधिकारी दमबाजी आणि धक्काबुकीची तक्रार करण्यासाठी महापालिका भवनात दाखल झाली. प्रशासन आणि कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात जाण्यापूर्वीच त्यांना कोणाचा तरी दूरध्वनी आला आणि ती महिला तक्रार न करताच परतली.याबाबत पोलीस किंवा महापालिकेत कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, ‘‘संबधित ठिकाणी घडलेला प्रकार हा किरकोळ होता. तो सामंजस्याने मिटला आहे.’’