शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

कन्यादान मंगल कार्यालयामध्ये कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करत रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी हडपसर परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये ...

कन्यादान मंगल कार्यालयामध्ये कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करत रक्तदान शिबिर संपन्न झाले.

यावेळी हडपसर परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे अनेक मान्यवरांनी सहभागी होत भेटी दिल्या.

या प्रसंगी मुख्य आयोजक संतोष पवार, आशुतोष सिम्पलकर,राहुल जगताप, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे प्रमुख राज देशमुख, मते मामा, हडपसर क्षेत्रीय प्रभाग समिती अध्यक्ष गणेश ढोरे, नगरसेवक मारुती तुपे, उद्योजक नितीन टकले, विजय मोरे, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक हनुमंतराव मोटे, महेश टेळे, मराठा महासंघ अध्यक्ष गोरख कामठे, धनंजय कामठे, संजय शिंदे, अवधुत सुर्यवंशी, विजय गव्हाणे, महेंद्र बनकर, सतिश जगताप, मुकेश वाडकर, धनराज गवळी, अनिल मोरे, शोभा लगड, गिरीष ढोरे, राजेश भोसले, संतोष हरपळे, प्रथमेश जगताप, सोपान कटके आदी उपस्थित होते.

या शिबिरात २३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. पूना ब्लड बँक व सर्व हडपसर परिसरातील सर्व सामाजीक संस्थानी सहभाग नोंदवून विशेष सहकार्य केले.