शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या धडकेत उसतोड मजुर ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST

बारामतीकडून इंदापूर कडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने एक गाडी बैलांसह पुलावरून खाली पडली तर दुसर्‍या गाडीतील भाऊराव ...

बारामतीकडून इंदापूर कडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने एक गाडी बैलांसह पुलावरून खाली पडली तर दुसर्‍या गाडीतील भाऊराव कांबळे हे टेम्पोच्या धक्क्याने उडून टेम्पो च्या चाकाखाली आले व त्यांच्या अंगावरून टेम्पोचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी एकूण अकरा बैलगाड्या रस्त्यावरुन जात होत्या त्यात पहाटेच्या अंधारात बैलगाड्यांचा अंदाज न आल्याने पाठीमागील चार गाड्यांना टेम्पोने धडक दिली अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक टेम्पो घेऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला. जखमींना मदत करण्यासाठी कारखान्याचे वतीने मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे, सुरक्षा अधिकारी दत्तात्रय पिसे, मोटार वाहन प्रमुख गजानन कदम ,रामदास निंबाळकर ,अमरसिंह निंबाळकर सणसर चे माजी उपसरपंच अक्षय काटकर उपस्थीत होते.