शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘कुकडी प्रकल्पात’ यंदा तीन टीएमसी पाणी कमी

By admin | Updated: November 4, 2014 03:59 IST

ज्या कुकडी प्रकल्पावर जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतीचा पाणीप्रश्न अवलंबून आ

येडगाव : ज्या कुकडी प्रकल्पावर जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतीचा पाणीप्रश्न अवलंबून आहे, त्या कुकडी प्रकल्पात मागील वर्षीपेक्षा पावणेतीन टीएमसी कमी पाणीसाठा आहे. टक्केवारीमध्ये ९ टक्केइतका आहे.सध्या कुकडी प्रकल्पात २५६६६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, मागील वर्षी आजच्या तारखेला २८४२६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा होता.या वर्षी कुकडी प्रकल्पातील कमी पाणीसाठ्यामुळे लवकरच पाणीटंचाईच्या झळा बसणार असल्याचे चित्र या आकडेवारीवरून दिसते. सध्या कुकडी प्रकल्पातून रब्बीचे पहिले आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पाण्यासाठी या वर्षी शेतकऱ्यांना चांगलाच संघर्ष करावा लागणार की काय? असा प्रश्न आहे.मागील वर्षी आजच्या तारखेला प्रकल्पात ९३ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. आज तो टक्केवारीमध्ये ८४ टक्के इतका असून, ९ टक्के इतका कमी आहे. यामुळे या वर्षी पाणी नियोजन अतिशय काटेकोरपणे व राजकीय हस्तक्षेप न होता जर व्यवस्थित झाले तर शेतकऱ्यांचा उन्हाळा सुखकर जाईल. नाहीतर शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचाच सामना करावा लागणार असल्याचे अनेक जाणकारांकडून बोलले जात आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवणार नाही, असेच नियोजन पाटबंधारे विभागाने करावे, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)