शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

तलाठ्यांनी आजीबार्इंना बनविले कोतवाल

By admin | Updated: July 2, 2017 02:14 IST

सत्तर वर्षांच्या आजोबा-आजींना तलाठी, कोतवाल लावतात काम. कोतवालाचे काम शेतकऱ्यांनाच करावे लागते़ भोर तालुक्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कनेरे : सत्तर वर्षांच्या आजोबा-आजींना तलाठी, कोतवाल लावतात काम. कोतवालाचे काम शेतकऱ्यांनाच करावे लागते़ भोर तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना बॅँक कर्ज, विकास सोसायटी कर्ज तसेच इतर कामांसाठी सर्रास सात-बारा, आठ ‘अ’चे उतारे लागत असतात. यासाठी शहरातच असणाऱ्या तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांना भाऊसाहेबांकडे जावे लागते. मात्र या उतारऱ्यांच्या झेरॉक्स मारण्यासाठी तरुण असो वा वयोवृद्ध शेतकरी असो यांनाच ही काम करावे लागत आसल्याने शेतकरीच कोतवाल बनला असल्याचे दिसून येत आहे़भोर तालुक्यात बहुतांश तलाठी कार्यालये गावात नसून ती शहरातच आहेत. ही कार्यालये शहरात असल्याने खेडेगावातील शेतकऱ्यांना तलाठी भाऊसाहेबांकडे असणारी कामे आर्र्थिक भुर्दंड सहन करून शहरात येऊनच करावी लागतात. मात्र ही कामे करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब चकरा मारायला लावतात. तर कधी उतारा देण्यासाठी स्वत: शेतकऱ्यालाच तलाठ्यांकडील खतावणीवरून झेरॉक्स मारावी लागते. उतारे मिळविण्यासाठी भाऊसाहेबांना दक्षिणाही द्यावी लागत असल्याची चर्चा आहे. कोतवालांचे काम शेतकऱ्यांना करावे लागत असून तलाठी आणि कोतवालांनी शेतकऱ्यांना हे असले काम लावणे अयोग्य असल्याचे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.