शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोलतावडेत बायोगॅस प्रकल्प

By admin | Updated: July 20, 2015 04:08 IST

केंद्र शासनाच्या वीसकलमी कार्यक्रमाअंतर्गत अपारंपरिक ऊर्जा बळकटीकरण योजनेतून निरगुडसर पुनर्वसित कोलतावडे या ठिकाणी वीस बायोगॅस

निरगुडसर : केंद्र शासनाच्या वीसकलमी कार्यक्रमाअंतर्गत अपारंपरिक ऊर्जा बळकटीकरण योजनेतून निरगुडसर पुनर्वसित कोलतावडे या ठिकाणी वीस बायोगॅस प्रकल्प व २० स्वच्छतागृहे असा एकत्रित बायोगॅस प्रकल्प तयार करण्यात आल्याची माहिती उपसरपंच रामदास वळसे-पाटील यांनी दिली़या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून १२ हजार २०० रुपये अनुदान मिळत आहे. स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत १२०० रुपये व जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग यांच्याकडून ११ हजार रुपये अनुदान मिळत आहे़ असे एकूण ३५ हजार २०० रुपये अनुदान मिळत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहन आंबेगाव तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आऱ आऱ मैड व ग्रामविस्तार अधिकरी ए़ एस़ कांबळे यांनी केले आहे़निरगुडसर या ठिकाणी डिंभे धरण प्रकल्पातून पुनर्वसन झालेल्या आदिवासी कोलतावडे गावठाणात हा प्रकल्प सामूहिक पद्धतीने राबविण्यात आला आहे़ जनावरांच्या मलमूत्रापासून व मानवी मलमूत्रापासून, गोबर गॅस व शौचालय यापासून एकत्रित हा प्रकल्प असून एका कुटुंबातील किमान आठ माणसांचा स्वयंपाक तयार होऊन गॅस शिल्लक राहत असल्याचे हौसाबाई शेळके या गृहिणीने सांगितले़ या वेळी प्रगतिशील शेतकरी राहुल हांडे़, सीताराम किर्वे, ग्रामपंचायत सदस्य लीला शेळके भाऊसाहेब वळसे व ग्रामस्थ उपस्थित होते़ (वार्ताहर)