शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कांदळीत बिबट्याने केली शेळी ठार

By admin | Updated: December 26, 2016 02:43 IST

जुन्नर तालुक्यात बिबट्याचा उपद्रव सुरूच असून कांदळी गावात बिबट्याने एका शेळीला ठार केले. वनविभागाने मृत शेळीचा पंचनामा केला.

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात बिबट्याचा उपद्रव सुरूच असून कांदळी गावात बिबट्याने एका शेळीला ठार केले. वनविभागाने मृत शेळीचा पंचनामा केला. मात्र, जुन्नर तालुक्यात ऊसतोडणी होईल, तसे बिबट्याचे उपद्रव वाढणार आहे.कांदळी येथील शेतकरी सचिन मुरलीधर गुंजाळ यांच्या गोठ्यात बांधलेल्या तीनवर्षीय शेळीवर बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला करून ठार केले. घरातील लोकांनी आरडाओरडा केल्यावर बिबट्याने पलायन केले. वनविभागाने मृत शेळीचा पंचनामा करून १६ हजार रुपये नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बिबट्याचा वावर परिसरात असल्याने स्थानिक लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी, तसेच सचिन गुंजाळ यांनी केली आहे. नारायणगाव वनविभागाच्या हद्दीत बिबट्याची संख्या लक्षणीय आहे, ऊसतोडणी सुरू झाल्यानंतर बिबटे उसातून बाहेर पडतात आणि मनुष्यवस्तीचा आसरा घेतात आणि रात्री भक्ष्य शोधताना मनुष्यवस्तीत येतात, बिबट्याच्या वावरामुळे परिसरात घबराट पसरली आहे. (वार्ताहर)