याप्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अल्पवयीन मुलीला राहत्या घराजवळूनच कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे.
अल्पवयीन मुलीला पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:22 IST