शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खेड शिवापूरला आता नवीन टोलनाका

By admin | Updated: December 20, 2015 02:22 IST

पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा ही नित्याचीच बाब झाली होती, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे नित्याची

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा ही नित्याचीच बाब झाली होती, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे नित्याची होणारी वाहतूककोंडी आता कमी झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सध्याच्या टोलनाक्यापासून ३०० मीटर अंतरावर आणखी एक टोलनाका उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे टोल भरताना जाणारा वेळ आणि वाहनांचे इंधन वाचेल.टोलनाक्यावर वाहनांना तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागू नये याकरिताच या टोलची निर्मिती होत आहे. या नवीन टोलचे काम पूर्ण झाल्यानंतर एका टोलवर सातारा बाजूकडे तर दुसऱ्या टोलवरून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांचा टोल वसुलीसाठी वापरला जाणार आहे. कंपनी व्यवस्थापनाने दोन वर्षांपूर्वी या टोलनाक्याशेजारी अजून एक टोलनाका उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्ली येथील वरिष्ठ कार्यालयाला पाठविला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने गेल्या चार महिन्यांपासून तेथे काम सुरूझाले आहे. सुट्टीच्या वेळी अनेक वाहनांवर या टोलनाक्यावर वाहनांच्या रांगांत अनेक वेळा अडकून राहण्याची वेळ येते. सध्या असलेल्या टोलनाक्यावर बारा लेन आहेत. यापैकी सातारा बाजूकडे जाणाऱ्या नव्या टोलवर दहा लेन तर पुणे बाजूकडे जाणाऱ्या जुन्या टोलवर दहा लेन असणार आहेत. नवीन टोलनाक्याचे काम लवकरात लवकर झाल्यास टोलनाक्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार असून, वाहनांची वाहतूक सुलभ होईल असे व्यवस्थापक कृष्णा राव यांनी सांगितले.