शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खडकी कॅन्टोन्मेंट आर्थिक संकटात

By admin | Updated: May 12, 2014 03:47 IST

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात एलबीटी सुरू करण्याबाबत संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप मंजुरी न मिळाल्याने बोर्डाला आर्थिक स्थिती सांभाळताना तारेवरील कसरत करावी लागत आहे.

मिलिंद कांबळे, पिंपरी - खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात एलबीटी सुरू करण्याबाबत संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप मंजुरी न मिळाल्याने बोर्डाला आर्थिक स्थिती सांभाळताना तारेवरील कसरत करावी लागत आहे. कारभार सुरळीत ठेवण्यासाठी इतर मार्गाने महसूल वाढीवर भर देण्यात येत आहे. गेल्या वर्षी १ एप्रिलपासून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत एलबीटी सुरू करण्यात आली. त्याच काळात यासंदर्भात बोर्डाने निर्णय घेऊन एलबीटी प्रक्रिया राबविण्यास केंद्राकडे मंजुरी मागितली होती. त्याबाबत वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे बोर्ड व्यापार्‍यांकडून एलबीटी गोळा करू शकत नाही. एलबीटी सुरू झाल्याने जकात बंद झाली. याद्वारे पुणे पालिकेकडून महिन्यास एक ते सव्वा कोटी रुपये महसूल बोर्डास मिळत होता. हे उत्पन्न गेल्या एप्रिल महिन्यापासून मिळत नाही. त्यास १३ महिने उलटले आहेत. या काळातील सुमारे १८ ते २० कोटी रुपयांची तूट आली आहे. यामुळे बोर्डाची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. कर्मचार्‍यांचे वेतन देणे अवघड झाले आहे.