शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
5
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
6
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
7
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
8
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
9
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
10
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
11
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
12
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
13
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
14
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
15
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
16
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
17
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
18
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
19
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
20
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट

पक्षभेद विसरून कार्यरत राहा

By admin | Updated: March 28, 2017 02:59 IST

निवडणूक लढवताना तुमच्यावर विविध पक्षांचे असल्याचा शिक्का होता; पण आता निवडून आल्यावर पक्षभेद न मानता

वारजे : निवडणूक लढवताना तुमच्यावर विविध पक्षांचे असल्याचा शिक्का होता; पण आता निवडून आल्यावर पक्षभेद न मानता लोकहिताचे कार्य करा. यातच आपली व राष्ट्राची प्रगती असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक नाना खंडकर यांनी नूतन नगरसेवकांना दिला. वारज्यातील मॉडर्न शाळेच्या वतीने नूतन लोकप्रतिनिधींच्या विजयाप्रीत्यर्थ सन्मान सोहळा आयोजित केला होता, त्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुल वारजे आयोजित विजयोत्सव सन्मान सोहळा शुक्रवारी प्रशालेच्या सभागृहात आनंददायी वातावरणात झाला. कार्यक्रमाला नाना खंडकर, अरविंद पांडे, ज्येष्ठ प्रचारक मोहन भागवत, शाळा समिती अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, मानसिंग साळुंके, समन्वयक शारदा हगवणे उपस्थित होते.या वेळी नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, दीपाली धुमाळ, सुशील मेंगडे, वृषाली चौधरी, सायली वांजळे, स्वीकृत सदस्य दत्तात्रय चौधरी, जि. प. सदस्य अनिता इंगळे पॉप्युलरनगर फेडरेशनचे प्रल्हाद काटे, हेमंत घोलप, दत्तात्रय थोरात, नितीन पाटील, जयश्री बारंगळे यांना सन्मानित करण्यात आले. लोकांनी दिलेल्या प्रत्येक मताचा आदर असून, भरीव काम करून दाखवू, असा आशावाद सायली वांजळे यांनी बोलून दाखविला. (वार्ताहर)