शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा ऊस लागवड हंगाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST

परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांना ऊस लागवड हंगाम २०२१ -२२ लागवड होणाऱ्या ...

परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांना ऊस लागवड हंगाम २०२१ -२२ लागवड होणाऱ्या उसाचे वेळेत गळीत होण्यासाठी व एकरी ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात वाढ होण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ऊस लागवड हंगाम धोरण राबवले असून सभासदाने ऊस लागवड करण्यापूर्वी मातीपरीक्षण करून घेणे आवश्‍यक आहे.

सभासदांनी ऊस लागवड करतेवेळी नऊ ते दहा महिने वयाचे ऊस बेणे वापरावे, ऊस लागवड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. सभासदाने ऊस लागवड करतेवेळी ऊस उत्पादनवाढीसाठी कारखान्याने तयार केलेल्या कर्मयोगी सेंद्रिय खत व कर्मयोगी जिवाणू खताचा वापर करावा, असेही आवाहन यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पद्माताई भोसले, कार्यकारी संचालक देवराव लोकरे आणि संचालक मंडळाने केले आहे.

--

फोटो ओळ : हर्षवर्धन पाटील