शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या निषेधार्थ कानगावला ‘शीर्षासन’, साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:12 IST

पाटस : कानगाव (ता. दौंड) येथील राज्यव्यापी आक्रोश आंदोलक शेतकºयांनी शासनाचा निषेध म्हणून रविवारी शीर्षासन आंदोलन केले.

पाटस : कानगाव (ता. दौंड) येथील राज्यव्यापी आक्रोश आंदोलक शेतकºयांनी शासनाचा निषेध म्हणून रविवारी शीर्षासन आंदोलन केले. आजचा आंदोलनचा १८ वा दिवस होता. दररोजचे साखळी उपोषण शेतकरी कायम करीत आहेत.कानगावच्या आंदोलनाकडे शासनाने पूर्णपणे डोळेझाक केली असल्याने आंदोलक संतप्त झाले आहेत. शासनाने आर्थिक कोंडी करून शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. तेव्हा शासनाचा निषेध करीत शेतकºयांनी शीर्षासन आंदोलन केले.आंदोलनस्थळी विविध मान्यवर, राजकीय आणि सामाजिक संस्था पाठिंबा देत आहेत. त्यानुसार रविवारी आंदोलनस्थळी फुले शाहू मंचाचे अध्यक्ष अ‍ॅड. संभाजीराव बोरूडे यांनी भेट दिली. या वेळी ते म्हणाले की, शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकºयांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भविष्यात शेतकºयांनी केवळ आंदोलने करून चालणार नाही तर शेतकºयांनी शासनाच्या विरोधात कायद्याची लढाई केली पाहिजे.>...ते विठ्ठलाला मागतातकानगाव येथे जाहीर भाषणात बोरूडे म्हणाले की , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढीवारीला विठ्ठलाला साकडे घातले की, राज्यातील शेतकºयांच्या अडचणी दूर कर. फार फार तर परमेश्वर शेतकºयांना आशीर्वाद देईल; मात्र अडचणी दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. परंतु ते त्यासाठी विठ्ठलाला साकड घालतात.