शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या चार तासांत खंडणीखोर जाळ्यात

By admin | Updated: May 26, 2017 05:47 IST

खंडणीसाठी अपहरण झालेल्या व्यक्तीची पौड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अवघ्या चार तासांत सुटका केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपौड : खंडणीसाठी अपहरण झालेल्या व्यक्तीची पौड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अवघ्या चार तासांत सुटका केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. अमोल ज्ञानेश्वर जगताप व किरण दत्ता जगताप (दोघेही रा. माऊ, ता. मावळ, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांना बुधवारी (दि. २४) सायंकाळी विनोद पोमू जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाऊ विजयकुमार पोमू जाधव याचे लवासा येथून अपहरण झाले आहे. भावाला सोडविण्यासाठी आरोपी ५ लाख रुपयांची खंडणी मागत असल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपनिरीक्षक सोनवणे यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पैसे घेण्यासाठी उरावडे रस्त्यावर येणार असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस कर्मचारी जय पवार, नाना मदने, सुहास सातपुते, संपत मुळे, संदीप सपकाळ, मयूर निंबाळकर यांनी सापळा रचला. रात्री नऊ वाजता आरोपी आल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व विजयकुमार जाधव याची सुटका केली. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे व उपनिरीक्षक वैभव सोनवणे करीत आहे.