शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या धाडसामुळे अपघात करणारा गजाआड

By admin | Updated: August 25, 2014 05:23 IST

युवकाने जीव धोक्यात घालून दाखविलेल्या धाडसामुळे अपघात करणारा चालक गजाआड झाला.

आळंदी : युवकाने जीव धोक्यात घालून दाखविलेल्या धाडसामुळे अपघात करणारा चालक गजाआड झाला. आळंदी फुलगावफाटा या महामार्गावर मध्यरात्रीच्या वेळी अपघात करुन सुसाट वेगाने टेम्पो पळून जात होता. सचिन परशुराम भिवरे (रा. मरकळ, ता. खेड) या युवकाने दाखविलेल्या धाडसामुळे आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, कुमार कदम बीट अमलदार डी. एन. दगडे मरकळ ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी फुलगावफाटा या महामार्गावर मरकळ गावच्या हद्दीत मद्यप्राशन केलेल्या टेम्पो चालकाने तीन जणांना जोरात धडक दिली. त्यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर एक युवक गंभीर जखमी असून एका युवकाची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर भोसरी येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सचिन भिवरे हा चंदननगरवरुन मरकळ कडे येत असतांना भीषण अपघात करुन टेंम्पो चालक वेगाने टेम्पो घेवून पळून जात होता. सचिन भिवरे यांनी आपल्या अल्टो या गाडीतून टेंम्पोचा पाठलाग करण्यास सुरवात केली. परंतु फुलगावच्या हद्दीत टेंम्पो चालकाने अल्टो या गाडीस जोरात कट मारला . भिवरे यांनी न घाबरता सहा किलोमीटर पाठलाग करुन टेंम्पो फुलगावफाटा येथे पकडला. व टेंम्पो चालकास लोणीकंद पोलीस ठाणे येथे घेवून गेला. त्याने टेम्पो चालकाचे हात-पाय बांधून स्वत: टेंम्पो चालवून चालक नारायण सुधाकर यायीळे (रा. लातुर) यास आळंदी पोलीसांच्या ताब्यात दिले.