शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्थेत सकारात्मकता हवी

By admin | Updated: April 27, 2017 05:19 IST

‘न्यायव्यवस्थेमध्ये सक्रियता आणायची असेल तर परखड प्रश्न विचारत न्यायालयाच्या निकालांचा अन्वयार्थ काढणाऱ्या वकिलांची

पुणे : ‘न्यायव्यवस्थेमध्ये सक्रियता आणायची असेल तर परखड प्रश्न विचारत न्यायालयाच्या निकालांचा अन्वयार्थ काढणाऱ्या वकिलांची आणि नागरिकांची गरज आहे. न्यायव्यवस्थेमध्ये कृतिशीलता, सक्रियता आणि सकारात्मकता असली पाहिजे. राज्यसत्तेचे चेहरे हिंसक होत असताना विवेकाचा विचार जिवंत ठेवण्याची न्यायालयाची जबाबदारी वाढली आहे. रचनात्मक सामाजिक निर्णय व्हायचे असतील, तर नागरिकांचाही यामध्ये सहभाग असावा, असे मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले. कमोडोर मधुकर केशव लेले स्मृतिव्याख्यान या उपक्रमांतर्गत अ‍ॅड. सरोदे यांनी ‘न्यायालयीन सक्रियता : काल आणि आज’ यावर ते बोलत होते. या वेळी डॉ. वि. वि. घाणेकर, मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते. सरोदे म्हणाले, ‘‘सध्या छुप्या पद्धतीने मूलभूत हक्कांच्या नरड्याला हात घातला जात आहे. धोरणात्मक निर्णयांमध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही. परंतु, सामान्यांचे हाल होत असतील तर न्यायालय सक्रिय होत आहे. न्यायालयीन सक्रियता जनतेने व्यापकतेने स्वीकारायला हवी.’’ (प्रतिनिधी)