शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत १७ तास मर्दानी दसरा

By admin | Updated: October 13, 2016 07:27 IST

तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा मर्दानी दसरा मंगळवारी जल्लोषात साजरा झाला. तब्बल १७ तास रंगलेला हा सोहळा

जेजुरी (पुणे) : तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा मर्दानी दसरा मंगळवारी जल्लोषात साजरा झाला. तब्बल १७ तास रंगलेला हा सोहळा हजारो भाविकांना वेगळीच अनुभूती देऊन गेला. नवरात्राची सांगता आणि घराघरांतील घट उठल्यानंतर काल (दि. ११) सायंकाळी सहा वाजता जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी आणि बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलून गेला होता. भंडाऱ्याच्या उधळणीत खांदेकरी मानकऱ्यांनी देवाच्या उत्सवमूर्तीची पालखी उचलली, गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखी बालदारीत नेण्यात आली. भांडारगृहातून देवाच्या उत्सवमूर्ती सेवेकऱ्यांनी पालखीत ठेवल्या आणि सोहळ्याने सीमोल्लंघनासाठी गडकोटाबाहेर बंदुकीच्या फैरींच्या सलामीत कूच केले. तर रात्री ९ वाजता मार्तंडभैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सवमूर्तींचा पालखी सोहळाही सीमोल्लंघनासाठी निघाला. दोन्ही मंदिरांच्या मध्ये जयाद्रीची दीड किलोमीटरची डोंगररांग असल्याने संपूर्ण डोंगरावर दोन्हीकडील विश्वस्त मंडळांकडून विजेचे तात्पुरते खांब उभे करून पुरेशा उजेडाची सोय करण्यात आली होती. मध्यरात्री जेजुरीगडाचा पालखी सोहळा रमण्यात पोहोचला, तर कडेपठाराच्या सोहळ्याने सुसरटिंगी टेकडी सर केली. रात्री दीडच्या सुमारास प्रचंड शोभेच्या दारूकामाच्या आतषबाजीत दोन्ही सोहळ्यांतील उत्सवमूर्तींची देवभेट उरकली अन् सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. (वार्ताहर)