शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत जान्हवीचा डबल धमाका

By admin | Updated: June 30, 2017 04:01 IST

जिल्हा अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत जान्हवी कानिटकरने १५ वर्षांखालील मुलींच्या गटात दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्हा अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत जान्हवी कानिटकरने १५ वर्षांखालील मुलींच्या गटात दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले. एकेरी प्रकारामध्येही तिनेच बाजी मारली होती. मॉडर्न (पीडीएमबीए) क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी प्रकारात झालेल्या अंतिम फेरीत जान्हवी आणि अनन्या फडके या अव्वल मानांकित जोडीने पुजा देशपांडे आणि रिया हब्बू या तिसऱ्या मानांकित जोडीचा २१-१०, २१-१५ने सहज पराभव केला. ही लढत जान्हवी-अनन्या जोडीने २५ मिनिटांत जिंकली. इतर निकाल : उपांत्यपूर्व फेरी :१९ वर्षांखालील मुले : एकेरी : सोहम नावंदर विवि पार्थ देशपांडे २२-२०, २१-१०. वृषभ देशपांडे विवि यश शाह २१-१७, २१-१६. १७ वर्षांखालील मुले : एकेरी : वरूण कपूर विवि सस्मित पटेल २१-११, २१-१५. प्रथमेश हळणकर विवि व्यंकटेश अग्रवाल २२-२०, १३-२१, २१-१५. प्रतीक धर्माधिकारी विवि केदार भिडे २१-१३, २१-१५. यश शाह विवि विक्राम दाते २१-७, २१-१६. १७ वर्षांखालील मुली : एकेरी : अनन्या फडके विवि तनिष्का देशपांडे २१-५, १६-२१, २३-२१. तारा शाह विवि जान्हवी कानिटकर २१-२३, २१-१६, १-१५. रिया कुंजीर विवि अदिती महाजन २१-१५, १७-२१, २१-१०. सनश्री देशपांडे विवि गार्गी दतेंडुलकर २१-९, २१-१४. मिश्र दुहेरी : समीर भागवत-मानसी गाडगीळ विवि कुणाल गोळे-केतकी केळकर २१-१२, २१-१२. विनीत कांबळे-आदिती काळे विवि ऋषीकेश खाडिलकर-उन्नती मुणोत २१-१३, २१-५. नरेंद्र गोगावले-राधिका विवि सचिन मानकर-मनाली कुलकर्णी २१-११, २१-१४. अभिषेक कुलकर्णी-संयोगिता घोरपडे विवि ऋतुराज देशपांडे-नुपूर सहस्त्रबुद्धे २१-१३, २१-१४.