शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जयपूरचा अतुल अगरवाल सीए परीक्षेत देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 01:45 IST

दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंन्टस आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखापालच्या (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

पुणे : दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंन्टस आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखापालच्या (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जयपूर येथील अतुल अगरवाल ७७.२५ टक्के गुणांसह देशात प्रथम आला आहे. या परीक्षेत एकूण ९ हजार २४३ विद्यार्थी सीएसाठी पात्र ठरले आहेत.जुन्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेत अतुल अगरवालने ८०० पैकी ६१८ गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. तर अहमदाबादचा आगम संदीपभाई दलाल (७६.८८ टक्के) हा दुसरा आणि सुरत येथील अनुराग बगारिया (७४.६३) हा तिसरा आला.नवीन अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेत सुरत येथील प्रीत शहा ६७.७५ टक्के गुणांसह देशात प्रथम तर बंगळुरू येथील अभिषेक नागराज (६७.३८ टक्के) व समीक्षा अगरवाल (६५.५० टक्के) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. ही परीक्षा दिलेल्या ५ हजार ४०६ विद्यार्थ्यांपैकी १३९ विद्यार्थी सीएसाठी पात्र ठरले आहेत.>सीएच्या फाउंडेशन परीक्षेमध्ये दिल्ली येथील स्वाती (८३ टक्के), रायपूर येथील आयुष अगरवाल (८२.७५ टक्के) व हल्दवाणी येथील स्वलेहा साजीद (८१.७५ टक्के) यांना अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला.