शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
2
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
3
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
4
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
5
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
6
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
7
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
8
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
9
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
10
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
11
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
12
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
13
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
14
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
15
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
16
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
17
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
18
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
19
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
20
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

शिवकालीन मर्दानी खेळांचा जागर

By admin | Updated: February 16, 2017 03:28 IST

महापालिकेच्या शिवजयंती उत्सवांतर्गत शनिवारवाड्याच्या प्रांगणात रणमर्दांच्या आणि रणरागिणींच्या चित्तथरारक आवेशपूर्ण प्रात्यक्षिकांनी

पुणे : महापालिकेच्या शिवजयंती उत्सवांतर्गत शनिवारवाड्याच्या प्रांगणात रणमर्दांच्या आणि रणरागिणींच्या चित्तथरारक आवेशपूर्ण प्रात्यक्षिकांनी शिवकालीन मर्दानी खेळांचा जागर झाला.छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे, तसेच शस्त्रांचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, परिमंडळ एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ, प्रवीण परदेशी, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यात सहभागी झालेले आखाडे : गोगटे क्लब नारायण पेठ मर्दानी खेळ संघ (कुंडलिक कचाले), शिवाजीराजे मर्दानी आखाडा (विजय आयवळे), नरवीर तानाजी मालुसरे (रामदास सोनावणे), लहुजी मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आॅफ महाराष्ट्र, हडपसर (दीपक फासगे), त्र्यंब्यकेश्वर प्रतिष्ठान (विनोद आढाव), तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था, काळेवाडी पिंपरी चिंचवड (रवीद्र जगदाळे), शिवसंस्कार प्रतिष्ठान कोल्हापूर (प्रा. राजेश पाटील), सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था कोल्हापूर (लखन जाधव), रामकृष्ण मर्दानी खेळ विकास मंच कोल्हापूर (संदीप लाड), शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच कोल्हापूर (सूरज ढोली), न्यू छत्रपती ब्रिगेड कोल्हापूर (संदीप साळोखे).हलगीवादक टीम : कोल्हापूर (सागर साठे), मर्दानी राजा (सुहास ठोंबरे आखाडा), कोल्हापूर (मिलिंद सावंत), शिवगर्जना मर्दानी आखाडा कोल्हापूर (संदीप पंडितराव सावंत), श्री छावा युवा मंच, अतित, सातारा (उदय उत्तम यादव), साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे लेझीम दांडपट्टा मंडळ, वाटेगाव, जि. सांगली (सुरेश तुकाराम साठे), रावळबंधू-रावळ आखाडा, संगमनेर, जि. अहमदनगर (दीपक मदन रावळ). (प्रतिनिधी)