शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

इस्कॉनतर्फे जगन्नाथाची रथयात्रा

By admin | Updated: January 9, 2017 03:14 IST

पुणे शहरामध्ये गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) अध्यक्ष कृष्णकृपाश्रीमूर्ती राधेशाम, रेवती पती, आनंद मुरारी

पुणे: पुणे शहरामध्ये गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) अध्यक्ष कृष्णकृपाश्रीमूर्ती राधेशाम, रेवती पती, आनंद मुरारी, श्वेतदी आणि समस्त शहराच्या नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने हरे कृष्ण महोत्सव व भव्य जगन्नाथ रथयात्रेचे न्यू इंग्लिश स्कूल या परिसरातून जगन्नाथ रथयात्रा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी महापौर प्रशांत जगताप, शिवाजी निलंगेकर, जी. बी. सी. लोकनाथ स्वामी आदींची उपस्थिती होती. यादरम्यान दुपारी २ ते ७ वाजता न्यू इंग्लिश स्कूल ते ओंकारेश्वर मंदिरपर्यंत भव्य-दिव्य अशी हरे कृष्णा रथयात्रा काढण्यात आली होती. या रथयात्रेमध्ये हजारो भक्तगण तनमनधन अर्पण करून मोठ्या भक्तिभावाने कृष्णाचे नामस्मरण करत तल्लीन होऊन वाद्यांच्या तालावर नाचताना दिसत होते. दरम्यान, शहरातील वातावरण प्रसन्न झाले होते. प्रत्येक जण या रथयात्रेमध्ये सामील होत होता व आनंद लुटत होता. तसेच रथयात्रेच्या मार्गावर अनेक मंडळांनी पाणी, ज्यूस, फळे यांचे वाटप केले.