शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आयटीयन्सचा ‘कँडल मार्च’

By admin | Updated: February 2, 2017 04:05 IST

हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत रविवारी रसिला या आयटी अभियंता तरुणीचा रखवालदाराने खून केला. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कंपनीतील अभियंता तरुण-तरुणींनी

पिंपरी : हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत रविवारी रसिला या आयटी अभियंता तरुणीचा रखवालदाराने खून केला. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कंपनीतील अभियंता तरुण-तरुणींनी उत्स्फूर्तपणे कँडल मार्च काढला. हिंजवडी आयटी पार्क फेज २ मध्ये इन्फोसिस कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर अभियंता तरुण-तरुणी एकत्र जमले होते. रसिलाच्या छायाचित्रासमोर मेणबत्त्या पेटवून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास महिला सक्षम आहेत, असे एकीकडे बोलले जाते, तर दुसरीकडे महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला जात नाही. रसिलासारख्या आणखी काही तरुणींना अशाच प्रकारे जीव गमवावा लागला आहे. यापुढे तरी अशा घटना घडणार नाहीत, याची दक्षता घेतली जावी, अशी अपेक्षा आयटीयन्स तरुण-तरुणींनी या वेळी बोलताना व्यक्त केली.