शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

मेट्रोचा मुद्दा हरित लवादासमोरच

By admin | Updated: April 11, 2017 03:51 IST

मेट्रोसंबंधी स्वतंत्र कायदा झाल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाला त्याबाबतच्या याचिकेची सुनावणी घेण्याचे अधिकार नाहीत, हा युक्तिवाद त्यांच्यासमोरच करा, असा

पुणे : मेट्रोसंबंधी स्वतंत्र कायदा झाल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाला त्याबाबतच्या याचिकेची सुनावणी घेण्याचे अधिकार नाहीत, हा युक्तिवाद त्यांच्यासमोरच करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महामेट्रो कंपनीला दिला. यामुळे आता महामेट्रोला पुन्हा हरित लवादासमोर जाणे भाग पडणार आहे.मेट्रोचा मार्ग नदीपात्रातून जाणार आहे. त्यामुळे नदीतील पर्यावरणाचे नुकसान होणार आहे, या मुद्द्यावर पुण्यातील काही स्वयंसेवी संस्था, संघटना तसेच खासदार अनु आगा यांनी राष्ट्रीय लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीनंतर लवादाने मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली. दरम्यान, या स्थगितीच्या विरोधात महामेट्रो कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्या वेळी महामेट्रोच्या बाजूने अ‍ॅटर्नी जनरल यांनी बाजू मांडली. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने लवादाने दिलेली स्थगिती उठवण्याचा निर्णय दिला. मात्र, लवादातील याचिका कायम राहिली. दरम्यान, लवादाने दिलेल्या स्थगितीची मुदत संपली. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी आमच्या याचिकेची पुढील सुनावणी लवादासमोरच व्हावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली. (प्रतिनिधी)- काळात मेट्रो कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे आता या याचिकेची सुनावणी लवादाच्या कक्षेत येत नाही, असा युक्तिवाद महामेट्रोने केला. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने तुमचा हा मुद्दा लवादासमोरच मांडा, असा आदेश दिला. त्यामुळे आता महामेट्रोला पुन्हा लवादासमोर जावे लागणार आहे.