शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राजपूर आश्रमशाळेला आयएसओ

By admin | Updated: May 11, 2017 04:17 IST

आदिवासी विकास विभाग घोडेगाव प्रकल्पातील आयएसओ मानांकन मिळविणारी पहिली शासकीय आश्रमशाळा म्हणून शासकीय आश्रमशाळा राजपूर ठरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेघर : आदिवासी विकास विभाग घोडेगाव प्रकल्पातील आयएसओ मानांकन मिळविणारी पहिली शासकीय आश्रमशाळा म्हणून शासकीय आश्रमशाळा राजपूर ठरली आहे.आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपड सुरू असते. यामध्ये आदिवासी भागातील आश्रमशाळांनी का मागे राहावे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील अत्यंत डोेंगरदऱ्या, खोऱ्यामध्ये असणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपूर या आश्रमशाळेने विशेष प्रयत्न करून आदिवासी विकास विभाग घोडेगाव प्रकल्पातील एकूण पाच जिल्ह्यांतील ३१ आश्रमशाळांपैकी पहिली आयएसओ मानांकन मिळविणारी आश्रमशाळा ठरली आहे.आदिवासी भागामध्ये असणारी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपूर यांनी सन २०१६-१७ या वर्षामध्ये स्वच्छ भारत विद्यालय पुरस्कार जिल्ह्यात पात्र असलेली एकमेव आश्रमशाळा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण अंतर्गत प्रगत शाळा डिजीटल शाळा म्हणून घोषित शाळा सिद्धी शैक्षणिक कार्यक्रम अंतर्गत ‘अ’ श्रेणी प्राप्त त्याचप्रमाणे एकलव्य स्पर्धा परीक्षेत १०० टक्के निकाल यांसारखे उल्लेखनीय कार्य करत आदिवासी भागामध्ये एक नावीन्यपूर्ण ठसा उमटविला आहे. शासकीय आश्रमशाळांची पाहणी करण्यासाठी आलेले आय.एस.ओ. मानांकन लिड आॅडिटर अनिल येवले यांनी राजपूर आश्रमशाळेतील लावलेले डिजीटल फ्लेक्स, सुंदर सुविचार, रंगरंगोटी, विविध स्पर्धा, त्याचप्रमाणे उपक्रम या सर्व निकषांवर आधारित आय.एस.ओ. मानांकनप्राप्त म्हणून पहिली आश्रमशाळा म्हणून घोषित केली.