शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सल्ला डावलून छाप्यास निमंत्रण

By admin | Updated: September 11, 2016 01:07 IST

मुदतीत मालमत्ता घोषित करा, विशिष्ट शुल्क, दंड भरून या योजनेंतर्गत सवलतीचा फायदा उठवा, असा सल्ला आयकर विभागाचे आयुक्त गौरव बाथम यांनी दिला

पिंपरी : मुदतीत मालमत्ता घोषित करा, विशिष्ट शुल्क, दंड भरून या योजनेंतर्गत सवलतीचा फायदा उठवा, असा सल्ला आयकर विभागाचे आयुक्त गौरव बाथम यांनी दिला असताना त्याकडे काणाडोळा करणे उद्योजक, व्यावसायिकांच्या अंगलट आले आहे. उद्योजक, काही खासगी रुग्णालयांचे संचालक अशा सुमारे पाच हजार लोकांना आयकर विभागाच्या नोटीस पाठविल्या असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. लघुउद्योजक संघटनेच्या पुढाकाराने जूनमध्ये उद्योजकांसाठी घेतलेल्या बैठकीत आयकर विभागाने उत्पन्न जाहीर योजनेची घोषणा केली होती. १ जून २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत ही योजना जाहीर करून उद्योजक, व्यावसायिकांनी कायद्यातील तरतुदीचा लाभ घ्यावा, असा मोलाचा सल्ला दिला होता. दिलेल्या मुदतीत मालमत्ता घोषित करा, विशिष्ट शुल्क, दंड भरून या योजनेंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा फायदा उठवा, असे आयुक्त बाथम तसेच अधिकारी पंकज कुमार यांनी सांगितले होते. ही योजना १ जून २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या काळासाठी लागू करण्यात आली असल्याचे नमूद करून ही योजना मालमत्तासंदर्भात अघोषित उत्पनाबद्दल आर्थिक वर्ष २०१५-१६ व त्यापूर्वीच्या वर्षासाठीही लागू आहे, असे स्पष्ट केले होते. मालमत्तेचे बाजारमूल्य हे १ जून २०१६च्या अघोषित उत्पन्नाच्या ४५ टक्के असल्याचे स्पष्ट करून योजनेंतर्गत मालमत्ता घोषित केल्यास आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कागदपत्रांची छाननी अथवा चौकशी होणार नाही. आयकर संपत्ती कायद्यानुसार खटला भरणार नाही. निनावी व्यवहार कायदा १९८८ या कायद्यातून सूट (काही अटी वगळून) या योजनेंतर्गत मालमत्ता संपत्ती १ जून २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत घोषित करावी लागेल. ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत कर, सरचार्ज, दंड भरावा लागेल, असे स्पष्ट केले असताना त्याकडे दुर्लक्ष केले. (प्रतिनिधी)