शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पंधराच मिनिटांत उरकल्या मुलाखती

By admin | Updated: August 27, 2014 05:21 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी मुलाखती दिल्या. आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे मुलाखतीसाठी आवर्जून उपस्थित होते. अवघ्या १५ मिनिटांत तिन्ही मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती आटोपण्यात आल्या. पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी, विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, गृहमंत्री आर. आर. पाटील, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी इच्छुकांची मुलाखत घेतली. या वेळी महापौर मोहिनी लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, पक्षनेत्या मंगला कदम उपस्थित होत्या.‘चिंचवड’साठी नगरसेविका शमीम पठाण, झामाबाई बारणे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर, शिक्षण मंडळ सदस्य चेतन भुजबळ, संभाजी बारणे, गुलामअली भालदार यांनी मुलाखत दिली. भोसरी मतदारसंघासाठी आमदार विलास लांडे, नगरसेवक वसंत लोंढे, प्रांतिक सदस्य पंडित गवळी, आनंदा यादव यांनी, तर ‘पिंपरी’साठी आमदार बनसोडे यांच्यासह क्रीडा समितीचे सभापती जितेंद्र ननावरे, नगरसेवक शेखर ओव्हाळ, सविता साळुंके, अ‍ॅड. गोरक्ष लोखंडे, माजी नगरसेवक सूर्यकांत थोरात, सनी ओव्हाळ, किसन नेटके, शहराध्यक्ष अशोक भगत, ज्ञानेश्वर कांबळे, सुरेश लोंढे, सुनील चाबुकस्वार, धनंजय भिसे, मीना खिलारे, उत्तम कांबळे यांनी मुलाखत दिली. (प्रतिनिधी)