शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पणन राज्यमंत्र्यांची मध्यस्थी निष्फळ

By admin | Updated: October 6, 2016 04:05 IST

शेतमालाला हमीभाव व पुर्ण कर्जमुक्तीच्या मागण्यांसाठी डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण मागे घ्यावे, यासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरली.

पुणे : शेतमालाला हमीभाव व पुर्ण कर्जमुक्तीच्या मागण्यांसाठी डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण मागे घ्यावे, यासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरली. मागण्यांना किमान तत्वत: मान्यता द्यावी, असा आग्रह डॉ. आढाव यांनी धरला होता. मात्र खोत यांना याबाबत ठोस आश्वासन न दिल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.डॉ. आढाव यांनी महात्मा गांधी जयंतीपासून उपोषण सुरू केले आहे. बुधवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पणन राज्यमंत्री खोत यांनी उपोषणस्थळी जावून त्यांची भेट घेतली. यावेळी कृषी आयुक्त विकास देशमुख, बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, उपसभापती भुषण तुपे, पुना मर्चंटचे चेंबरचे अध्यक्ष प्रविण चोरबेले व पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीनेही उपोषणाचा इशारा दिला आहे. या मध्ये भुसार, भाजीपाला,फळ बाजार उपोषण सुरु असे पर्यंत बंद राहील. आंदोलनाची व्याप्ती वाढल्यास रिक्षाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. समितीचे निमंत्रक नितीन पवार,हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष गोरख मेंगडे,सरचिटणीस नवनाथ बिनवडे, नितीन जामगे, राजेंद्र चोरगे आदी उपस्थित होते.४खोत म्हणाले, मागण्यांबाबत दि. १९ आॅक्टोबर रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये स्वामीनाथन आयोगाबाबतही चर्चा करण्यात येईल. तसेच केंद्रीय कृषीमंत्री यांच्यासमवेतही बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू. तोपर्यंत उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती खोत यांनी केली. यावर डॉ. आढाव यांनी मागण्या तत्वत: मान्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे. अनेक बैठका होवूनही अद्याप निर्णय झालेला नाही. कर्जमाफी आणि हमीभावाबाबत ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे. पण तसे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे डॉ. आढाव यांनी स्पष्ट केले.