शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यातील पत्रकारांच्या सरंक्षणासाठी विमा कवच देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:09 IST

महाराष्ट्रराज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने पत्रकार दिनाचे बुधवार ...

महाराष्ट्रराज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने पत्रकार दिनाचे बुधवार ( ६ जानेवारी ) रोजी इंंदापूर येथील राधिका रेसिडेन्सी क्लब येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, तसेच आरोग्य व बांधकाम जिल्हा परिषद विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते.

यावेळी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील,

जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, दूधगंगा दूध उत्पादक संघाचे चेअरमन मंगेश पाटील, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, इंदापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक अनिकेत वाघ, नगरसेवक अमर गाडे, पोपट शिंदे, युवक नेते सचिन चौगुले, उद्योजक अमर नलवडे, मनोज चौगुले, बालाजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापुुर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, मुख्य सचिव सागर शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले, उपाध्यक्ष संदीप सुतार, सदस्य उदयसिंह देशमुख, सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे, बाळासाहेब कवळे, रामदास पवार, दत्तात्रय गवळी, गजानन टिंगरे, भिमसेन उबाळे, नवनाथ कचरे, भिमराव आरडे, अवदुत पाटील, गोकुळ टांकसाळे व इतर पत्रकार बंधूंचा सन्मान उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, माजी सभापती मयुसिंह पाटील, प्रवीण माने, दूधगंगा चे चेअरमन मंगेश पाटील इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अंकिता शहा, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले,तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले, सूत्रसंचालन रामदास पवार यांनी केले, तर आभार मुख्य सचिव सागर शिंदे यांनी मानले.

______________________________________

इंदापूर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर.