शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शास्तीच्या सक्तीऐवजी मूळ मिळकतकर भरण्यास मुभा

By admin | Updated: January 1, 2015 01:17 IST

शास्तीसह तिप्पट मिळकत कर भरणे अवघड जात असल्याने कोणीही शास्तीची मूळ रक्कमही भरण्यास तयार नव्हते. कर भरायचा असेल तर थकबाकी रकमेसह भरला तरच तो स्वीकरला जाईल,

पिंपरी : शास्तीसह तिप्पट मिळकत कर भरणे अवघड जात असल्याने कोणीही शास्तीची मूळ रक्कमही भरण्यास तयार नव्हते. कर भरायचा असेल तर थकबाकी रकमेसह भरला तरच तो स्वीकरला जाईल, असे सॉफ्टवेअर असल्याने शास्तीची रककम वगळून केवळ मिळकत कर भरताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, इच्छा असूनही मिळकत कर भरता येइर््ना,त्यावर तोडगा म्हणुन साफॅ्टवेअरमध्ये बदल करून तुर्तास शास्तीऐवजी मूळ मिळकत कर भरण्यास नागरिकांना मुभा दिली जाणार आहे. महापालिकेने शास्तीच्या २०० कोटी तिप्पट रकमेपैकी ६७ कोटी २२ लाख रुपये वसूल केले आहेत. तिप्पट शास्ती भरण्यास नागरिकांसह लोकप्रतिनिधींनीही विरोध केला ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने केवळ मूळ मिळकतकर वसूल करण्यास प्राधान्य दिले आहे. मिळकतकर भरणा करून घेणाऱ््या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. महापालिका गेल्या तीन वषार्पासून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मिळकतधारकांकडून तिप्पट मिळकतकर वसूल करत आहे.महापालिका हद्दीत ४ लाख २५४ मिळकती नोंदणीकृत आहेत. २००८ नंतरच्या बांधकामांना तिप्पट दंड आकारण्यास सुरूवात केल्याने बहुतांशी मिळकतधारक शास्तीची रक्कम भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. शहरात सध्या ५४ हजार १०४ अनधिकृत मिळकतींना महापालिकेने तिप्पट दंड आकारणी लागू केली आहे. (प्रतिनिधी)४ज्यांची करासंबंधीची कसलीही थकबाकी आहे, त्यांना ती थकबाकी भरल्याशिवाय मिळकत कर भरता येत नाही, ही सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचण आहे. लोकप्रतिनिधींनीही ही बाब आयुक्त राजीव जाधव यांच्यासह करआकारणी आणि करसंकलन विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. नागरिक कर भरण्यास तयार असून त्यांना सवलत द्या, सॉफ्अवेअरमध्ये बदल करा, अशी विनंती करण्यात आली आहे. त्याची प्रशासनाने दखल घेतली आहे. आयुक्त राजीव जाधव यांनी नागरिकांना सोईस्कर ठरेल. असे बदल करआकारणी सॉफ्टवेअरमध्ये करावेत, असे करआकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख भानुदास गायकवाड यांना सुचवले आहे.