शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून अंमलदाराची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:53 IST

युवक रश्मीकांत तोरणे हत्याप्रकरणी तपास भरकटत ठेवणाऱ्या तपासी अंमलदार अंकुश खोमणे यांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी तोरणे कुटुंबीयांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबावडा : येथील युवक रश्मीकांत तोरणे हत्याप्रकरणी तपास भरकटत ठेवणाऱ्या तपासी अंमलदार अंकुश खोमणे यांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी तोरणे कुटुंबीयांनी केली.जिल्हा ग्रामीण पोलिस प्रमुखांना उमाकांत तोरणे व रणधीर भोसले यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली. तपासात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करून तब्बल १६ महिने तपासभरकटत ठेवणाऱ्या तपासी अंमलदार खोमणे व दोन सहायक पोलीस निरिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी १७ जुलै २०१७रोजी तोरणे कुटुंबीयांनी कोल्हापूर येथे पोलीस महानिरिक्षक कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करताच उपोषणस्थळी विश्वास नांगरे पाटील यांनी भेट देऊन जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुखांना १५ दिवसांत चौकशी करून कारवाईचे आदेश दिले.त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी सोपवली.दरम्यान या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली होता. त्याच्याकडे वेळोवेळीकेलेल्या तक्रारीकडे त्यांनीही दुर्लक्ष करून बावडा पोलिसांना पाठीशी घातले.अखेर कोल्हापूरत कुटुंबीयांनी अपहृत रश्मीकांतच्या तपासासाठी उपोषण केल्यावर स्थानिक पोलिसांकडून तपास काढून घेऊन पुण्याच्या एलसीबीकडे नागरे पाटील यांनी तपास सोपवला व त्या पथकाने अवघ्या १२ दिवसांत रश्मीकांतचा अपहरण करून खून केल्याचा गुन्हा उघड केला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी बारामती उपविभागामार्फत न करता त्रयस्थामार्फत अधिकाºयांमार्फत करून कारवाईची मागणी तोरणे कुटुंबीयांनी केली आहे.राजकीय दबावाने प्रकरण दाबण्याचा प्रयत्नया प्रकरणात निलंबीत झालेले पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्यावर बारामती उपविभागाने ठपका ठेवला तर मूळ तपासी अंमलदारावर मेहेरनजरा दाखवून क्लिनचिट देण्याचा राजकीय दबावाने प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. चौकशी काळात तक्रारदाराची बाजूही बांगर यांनी समजून घेतली नाही.