शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

टोमॅटो, मेथी, वांगी यांची आवक स्थिर

By admin | Updated: April 19, 2017 04:10 IST

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोथिंबीर, मेथी, टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा यांची आवक स्थिर झाली असून बाजारभाव स्थिर राहिले

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोथिंबीर, मेथी, टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा यांची आवक स्थिर झाली असून बाजारभाव स्थिर राहिले. तसेच कारली, भेंडी, गवार, काकडी, दोडका यांच्या आवकेत घट होऊन बाजारभाव तेजीत आले. हरभऱ्याच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव तेजीत होते. ज्वारी आणि मक्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव स्थिर होते. दरम्यान, लिंबाच्या आवकेत वाढ झाली असून बाजारभाव स्थिर असल्याची माहिती सभापती रामभाऊ चौधरी, सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली. दौंड येथे भाजीपाल्याची आवक - (१० किलोप्रमाणे) - टोमॅटो (४७) ६०-१२०, वांगी (३१) ८०-१८०, दोडका (५) २००-३५०, भेंडी (१५) १५०-३००, कारली (६) ३००-४००, हिरवी मिरची (२५) २०० ते ३७०, गवार (३) ३०० ते ५००, भोपळा (३४) ३५ ते ६०, काकडी (२६) १०० ते १८०, कोथिंबीर (६४३० जुड्या) ३०० ते ९००, मेथी (२५१० जुडी) २५०-५००.केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफ. ए. क्यू.) (२१०५) १६२५ ते १९५०, ज्वारी (१०७६) १८०० ते २५००, बाजरी (२८६) १२५० ते २१००, हरभरा (३४६) ५२०० ते ५४५०, मका लाल/पिवळा (४८) १३०० ते १४५०, तूर (५२) ३७००-३९००, लिंबू (१३६) ५०० ते ८०१.पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफ. ए. क्यू.) (१३१) १५४१ ते २०००, ज्वारी (१८) १७५१-२४५१, बाजरी (३४) १२०० ते १८००, हरभरा (२८) ५००० ते ५५५१, मका (१४) १२०० ते १३५१, तूर (३) ३५२५-३५२५.यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ. ए. क्यू.) (२३९) १५८० ते २१००, ज्वारी (१९) १८०० ते २५००, बाजरी (२५) १३५१ ते २०००, हरभरा (१०) ५४०० ते ५४००, लिंबू (१२३) ६०० ते १०००. (वार्ताहर)